सातबारा Watch

← भूतनहिप्परगा

Ferfar #1631 · भूतनहिप्परगा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
शंकर रामलु पिटलेवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार बळीराम रामचंद्रराव पाटील यांची गट क्र.56 मध्ये क्षेत्र 2.00 हे.आर जमीन असून सदर जमिनीत बळीराम रामचंद्रराव पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. भूतनहिप्परगा गट क्र. 56 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.