सातबारा Watch

← बेम्बरा

Ferfar #3488 · बेम्बरा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
प्रशांत प्रकाश जगताप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मोजे बेम्बरा ता. देगलुर येथील गट क्रमांक 279 क्षेत्र – 1 हे 95 आर हे सामाईकपणे वारसाहक्काने मुक्ताबाई बालाजी देवकत्ते , उर्मिला माधव माने ,ज्ञानेश्वर बाबुराव सुरनर , श्रीनिवास बाबुराव सुरनर, सुशिलाबाई बाबुराव सुरनर यांचे नावे आहे ते क्षेत्र त्यांनी 500 रु च्या रजिस्टर नोटरीकृत बॉण्ड वर कौटुंबिक आधारे वाटणी पुढिलप्रमाणे करुन घेतलेले आहे. संमतीपत्र लिहून देणार- मुक्ताबाई बालाजी देवकत्ते , उर्मिला माधव माने , श्रीनिवास बाबुराव सुरनर संमतीपत्र लिहून घेणार-1) ज्ञानेश्वर बाबुराव सुरनर गट क्रमांक 279 क्षेत्र – 1 हे 00 आर 2) सुशिलाबाई बाबुराव सुरनर गट क्रमांक 279 क्षेत्र – 00 हे 95 आर वरील जमिनीचा ताबा यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरी स्तव सादर