Ferfar #3305 · मानूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- कैलास धोंडीबा राठोड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार मसुद अहेमदसाब नागुरे यांची गट क्र.278 मध्ये क्षेत्र 1.40 हे.आर जमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक विहीर काढले आहे त्यांनी सदर विहीरीची नोंद मौ. मानूर गट क्र 278 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार, शपथपत्र दिले वरुण सदर विहीरची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.