Ferfar #3306 · मानूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- कैलास धोंडीबा राठोड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार घाळू लालू सोपुरे यांच्या नावावरील गट क्र. 200 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा मेत्री रविकांत यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.
अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र
1] मेत्री रविकांत = गट क्र. 200 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर,
तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण संमती नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर.