Ferfar #3307 · मानूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- कैलास धोंडीबा राठोड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS No. 57/2024
आदेश दिनांक : 03/03/2024
आदेश -
बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार विठ्ठलराव माधवराव पांढरे यांच्या नावावरील गट क्र.55 मध्ये क्षेत्र 2.84.50 हे.आर जमीन असून त्यापैकी सदर गटातील 0.02.22 हे.आर जमीन वादी मारोती सोपान भेंडे यांनी मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्रं. 57/2024 नुसार समेटपत्र करून खालील प्रमाणे मिळकत हस्तगत केली आहे.
अक्रं======नाव============== गट नं.=======क्षेत्र.
1] मारोती सोपान भेंडे = गट क्र. 55 क्षेत्र 0.02.22 हे.आर,
तरी कोर्ट RCS No. 57/2024 दि. 03/03/2024 ची प्रत, विनंती अर्ज दिले वरून सदरील नोंद घेण्यात आली.
करिता फेर नोंद मंजूरीस्तव सादर.