सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3308 · मानूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
कैलास धोंडीबा राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार भगवान दिगंबरराव पाटील यांच्या नावे गट क्र. 255 मध्ये क्षेत्र 1.83 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.60 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा सख्खा भाऊ लक्ष्मण दिगंबरराव पाटील यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. तसेच श्वेता संजय पाटील यांच्या नावे गट क्र. 255 मध्ये क्षेत्र 2.20 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.40 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचे दिर लक्ष्मण दिगंबरराव पाटील यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] लक्ष्मण दिगंबरराव पाटील = गट क्र. 255 मध्ये एकूण क्षेत्र 1.00 हे.आर, तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.