सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3312 · मानूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
कैलास धोंडीबा राठोड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार सायगोंडा मारोतीगोंडा गाडेकर यांच्या नावे गट क्र. 287 मध्ये क्षेत्र 1.45 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा त्यांचा मुलगा अभिषेक सायगोंडा गाडेकर यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] अभिषेक सायगोंडा गाडेकर = गट क्र. 287 मध्ये एकूण क्षेत्र 1.45 हे.आर व पो.ख. 0.02 आर तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.