सातबारा Watch

← कोकलगांव

Ferfar #619 · कोकलगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
सोनाबाई राजेंद्र गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नाव दुरूस्ती नोंद - बाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार विध्यावती शिवाजी मोरे यांनी अर्ज दिला आहे की, मौजे कोकलगाव येथे गट क्र. 4 मध्ये क्षेत्र 0.69 हे.आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव विध्यावतिबाई शिवाजीराव अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव विध्यावती शिवाजी मोरे असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.