सातबारा Watch

← शिव आचेगांव बे.

Ferfar #395 · शिव आचेगांव बे.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
आनंदा नारायणराव करडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद:- बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक बालाजी नागनाथराव मैलापुरे व शिवलिंग नागनाथराव मैलापुरे यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे.शिव आचेगांव बे.शिवारात जमीन गट क्रमांक 22 क्षेत्र 1.66 हे आर व 1.67 हे आर जमीन असून त्यात प्रतेकी एक बोअरवेल आहे.अर्जदारानी 100रु च्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर