Ferfar #20362 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : दि भाग्यलक्ष्मि महिला सहकारी बँक ली देगलूर, शाखा देगलूर
लिहुन देणार : दिपक प्रल्हाद शहाणे रा. देगलूर गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 यांनी दुय्यम निबंधक देगलूर यांचेकडील दस्त क्रमांक 355 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक प्रल्हाद शहाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 33/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.