Ferfar #12028 · लोहगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
संमतीपत्र
बाजूस दर्शविलेल्या सर्वे क्र चे मालक पोशठ्ठी रामा डुबूकवाड मौजे लोहगाव ता. बिलोली येथील शेती गट क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर. जमीन असून त्यापैकी 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर जमीन त्यांनी खालील तपशीलप्रमाणे माझी पत्नी यास जमीन वाटून ताब्यात दिली आहे.
लिहून घेणार:
1. अनुसयाबाई पोशठ्ठी डुबूकवाड .
गट क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर.
वरील तपशील हा पंचाच्या समक्ष रु 500 च्या बॉण्ड पेपर वरील समंतीपत्र आधारे करून देण्यात आला आहे. करीता अर्जदार यांनी दिलेला अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.