Ferfar #12030 · लोहगांव
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : म.ग्रा.बँक शाखा
लिहुन घेणार : राजेंद्र भुमन्ना तोटावार
यांनी सर्व्हे क्रमांक 420 वर फेरफार क्रमांक 90089 ने घेतलेला बोजा राजेंद्र भुमन्ना तोटावार यांनी आपली जमीन म. ग्रा. बँक शाखा लोहगांव येथे 20,000/- रु. मध्ये गहान
सर्व्हे क्रमांक 508 वर फेरफार क्रमांक 90089 ने घेतलेला बोजा राजेंद्र भुमन्ना तोटावाड यांनी आपली म.ग्रा.बँक शाखा लोहगांव येंथे 20,000/-रु. मध्ये गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.