Ferfar #12031 · लोहगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 666
- Talathi
- अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नाव दुरुस्ती
मौजे लोहगाव येथील शेतकरी मारोती व्यंकट वानोळे, यांची गट क्रमांक 666 मध्ये क्षेत्र 2.60 हे.आर जमीन असून त्यांचे 7/12 वर नाव मारोती व्यंकट असे पडलेले आहे. त्यांचे आधार कार्ड नुसार पूर्ण नाव मारोती व्यंकट वानोळे असल्याने त्यानुसार दुरुस्ती करणेबाबत त्यांनी शपथपत्र, आधारकार्ड व अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली