Ferfar #2456 · वटकळी
सेनगाव, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पानकन्हेरगांव
गहाणखत लिहुन देणार : विशाल आनंदराव शिंदे रा. वटकळी यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3000-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 122, 123 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल आनंदराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.