Ferfar #1933 · सुरजखेडा
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- रवि काशिनाथ इंगोले
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
रामा बुगाजी मगर रा. सुरजखेडा(खाता क्रमांक216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कार्यकारी अभियंता लघु पांठबंधारे विभाग वाशीम तर्फे पाठबंधारे विभाग विकास महामंडळ नागपुर , (खाता क्रमांक :-1216)गट/सर्व्हे क्रमांक 89 लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी असे एकुण 0 हे.08 आर
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2458 दिनांक 01/09/2012 प्रमाणे रक्कम रुपये 33852 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा. तहसिलदार साहेब सेनगांव यांचे पत्र जा.क्र.2026/जमीन/कावी- दिनांक 12/10/2026 व लघु पाटबंधारे उपविभाग क्र.5 रिसोड (बांधकाम) मुख्यालय वाशिम यांचे पत्र जा.क्र.822/भुसं/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे नोंद घेण्यात आली.