Ferfar #1193 · कोळसा
सेनगाव, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : अपरआयुक्त
आदेश क्रमांक : प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सिआर-104
आदेश दिनांक : 07/07/2026
अधिकारी : अपरआयुक्त
आदेश क्रमांक : प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सिआर-104
आदेश दिनांक : 07/07/2026
मा. अप्पर विभागीय आयुक्त क्र. २ छ. संभाजीनगर यांचे आदेश क्र प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सीआर १०४ दि 07/07/2026 रोजी मा. अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली यांचा आदेश कायम ठेवून आदेशान्वये मौजे कोळसा येथील गट क्र. 37, मध्ये 2 हे 69 आर गट क्र 140 मध्ये 1 हे 61 आर व गट क्र 163 मध्ये 1 हे 61 आर क्षेत्राची मा. अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली यांचा आदेश संचिका क्र. 2025-114 निर्णय दि 04/03/2026 निर्णयानुसार खालीलप्रमाणे वाटणी निर्णय नोंद घेण्यात आली.
1)मेहरुनिसा सय्यद कासम यांना वाटणी आदेशाव्दारे आलेले क्षेत्र
गट क्र 37 मध्ये 0 हे 67 आर , गट क्र 140 मध्ये 0 हे 40 आर , गट क्र 163 मध्ये 0 हे 41 आर
असा निर्णयाप्रमाणे 25% हिस्सा देण्यात आला.
2) सय्यद हसन(मयत) यांचे वारस -सय्यद आब्बास , सय्यद शौकत, तमिजाबी ,खातेमुनबी, जकियाबी, तसलीमबी,परवीनबी.
सय्यद हुसेन (मयत) यांचे वारस-सय्यद मौली, सय्यद युनुस, करिमाबी,हलिमाबी, ताराबी, सय्यद कादर.
सय्यद उस्मान (मयत) यांचे वारस -सय्यद अमन , सलमान, रेश्मा, आस्था तबसुम , वाजीदाबी, सय्यद आश्फाक, सय्यद नुरजहाँ रुक्साना बी नसीमबी शहाजहाँ, सय्यद मन्नाबी.
आशाबी ( मयत) यांचे वारस आस्मा. यांना वाटणी आधारे आलेले क्षेत्र गट क्र 37 मध्ये 2 हे 02 आर , गट क्र 140 मध्ये 1 हे 21आर , गट क्र 163 मध्ये 1 हे 20 आर असा निर्णयाप्रमाणे 75% हिस्सा देण्यात आला
करिता नोंद घेण्यात आली.