सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7345 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- जयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी ) प्लॉट क्र. 30 ज्याचा एन.ए.क्र.1999/ JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/10/99 हे त्यांनी लिहुण घेणार 1) माधव सिताराम गांजरे 2) भानुदासराव कुंडलिकराव इंगोले यांना दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 1480 दिनांक 30/01/2002 रोजी किंमत र.रु. 5000 घेऊन माधव सिताराम गांजरे यांना उत्तरेकडील निम्मा भाग व भानुदासराव कुंडलिकराव इंगोले यांना दक्षिणेकडील निम्मा भाग खरेदी करुन दिला. पुढे भानुदास कुंडलिकराव इंगोले यांनी त्यांचे हिस्याचे क्षेत्र 90.00 चौ.मी. हे लिहुण घेणार रंजनाबाई शेषराव कऱ्हाळे रा. डिग्रस क. यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 1186 दि.26/04/2006 रोजी किंमत र.रु. 75000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट रंजनाबाई शेषराव कऱ्हाळे यांनी लिहुन घेणार : कैलास गुलाबराव वानखेडे रा. गोरेगांव , (खाता क्रमांक :-303034)गट/सर्व्हे क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी (90.00 चौ.मी) प्लॉट क्र. 30 चा भाग यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1606 दिनांक 19/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 252000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.