सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7347 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- जयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी( 150 चौ.मी) प्लॉट क्र. 5 ज्याचा एन.ए.क्र. 1999/JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/10/1999 हे त्यांनी लिहुण घेणार उत्तम पुंडलिकराव सुपारे रा. सेनगांव यांना दुय्यम निबंध्क हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 4714 दि. 26/12/2001 रोजी किंमत र.रु. 75000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट उत्तम पुंडलिकराव सुपारे यांनी लिहुन घेणार : दिगंबर नरहरिराव भालेराव रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303036) गट/सर्व्हे क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (150 चौ.मी ) प्लॉट क्र. 5 यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 817 दिनांक 27/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 123000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.