Ferfar #7352 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
जयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ( 90.00 चौ.मी ) प्लॉट क्र. 40 चा दक्षिणेकडील भाग ज्याचा एन.ए.क्र. 99/JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/1/99 हे त्यांनी लिहुण घेणार विश्वनाथ निवृत्ती फसाटे रा. सिनगी यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 2481 दिनांक 20/12/2007 रोजी किंमत र.रु. 81000 घेऊन खरेदी दिली.पुढे हाच प्लॉट विश्वनाथ निवृत्ती फसाटे यांनी
लिहुन घेणार :
जयप्रकाश रामकिशनजी काबरा रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303046) गट क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ( 90.00 चौ.मी) प्लॉट क्र. 40 चा भाग
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1876 दिनांक 26/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे नमुना नं. 7/12 वर दाखल केले.