Ferfar #7372 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/77/1
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
कावेरी पांडुरंग बेंगाळ रा. सेनगांव(खाता क्रमांक114) यांचे मुळ गट क्र. 77 रुपांतरीत गट क्रमांक 76/77/1, बिगरशेती क्षेत्र 103.4901 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी.) प्लॉट क्र. 4 ज्याचा एन.ए.क्र.10/JMB/NA/WS/Office Of The Tahasildar Sengaon Date 31/05/2010 हे त्यांनी लिहुण घेणार शारदाबाई विष्णू लोहटे रा. सेनगांव यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 298 दिनांक 01/02/2013 रोजी किंमत र.रु. 315000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट शारदाबाई विष्णू लोहटे यांनी
लिहुन घेणार :
विकास देवराव खरात रा.मकोडी, (खाता क्रमांक :-303055) मुळ गट क्र. 77 रुपांतरीत गट क्रमांक 76/77/1 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी.) प्लॉट क्र. 4
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 232 दिनांक 12/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.