सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7373 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
950
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- गणेश भगवानराव सानप तर्फे कुलमुखत्यार म्हणून तुकाराम विनायकराव देशमुख व ,गणेश रामप्रसाद डोईफोडे तर्फे कुलमुखत्यार म्हणून अच्चुतराव उध्दवराव डोईफोडे-रा. सेनगांव(खाता क्रमांक1902) यांचे गट क्रमांक 950, बिगरशेती क्षेत्र 0.4609 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी (120.37 चौ.मी) प्लॉट क्र. 15 ज्याचा एन.ए.क्र.07/वसुली/कावी/52 Office Of The Tahasildar Sengaon Date 02/08/2007 हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष किसनराव देवकर रा. सिनगी खांबा , (खाता क्रमांक :-303056) गट क्रमांक 950 बिगरशेती क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी (120.37 चौ.मी ) प्लॉट क्र. 15 यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 41 दिनांक 06/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 126000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.