सातबारा Watch

← रेपा

Ferfar #406 · रेपा

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
विष्णु मोतीराम मस्के
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव कुसनाजी सिरामे रा. रेपा यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 7476-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव कुसनाजी सिरामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.