सातबारा Watch

← मोप

Ferfar #1382 · मोप

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
अविनाश अरुण जोगे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 भाडेपट्टा चुकदुरुस्ती लेख लिहून घेणार :सोपान भिवाजी गायकवाड रा.गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली लिहून देणार :पार्वतीबाई त्रिंबक बर्वे रा .मोप यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र.5882 दि.21/9/2023प्रमाणे रक्कम रुपये 4000 प्रति महिना घेऊन गट क्रमांक 141 मधील 0.16 आर व गट क्र.142 मधील 0.24आर जमीन दि. 21/9/2023 पासून कालावधी वर्ष 20 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली . परंतु त्यांनी गट क्र.141 क्षेत्र 0 हे.16 आर ह्या क्षेत्राची नोंद कमी करण्याकरीता त्यांनी गट क्र.141 चा भाडेपट्टा चुक दुरुस्ती लेख दस्त क्र.3896 दिनांक 25/09/2026 सादर केल्यावरुन चुक दुरुस्ती नोंद घेण्यात आली.