सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #2350 · खंडाळा

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
226, 267
Talathi
वैभव साहेबराव सोसे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी हिंगोली यांचे आदेश संचिका क्रमांक 2026/अपील-10 ,दिनांक 31/07/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे खंडाळा येथील गट क्रमांक 226 मध्ये सामाईक क्षेत्र 03 हे.94 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.10 आर व गट क्रमांक 267 मध्ये सामाईक क्षेत्र 04 हे.20 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.00 आर हि जमीन शे.रशीद शे.अब्दुला यांच्या नावे असुन हे दिनांक 07/10/2012 रोजी मयत झाले असून त्यांना वारस 1.बिलकीस बेगम अब्दुल रशीद 2 शेख अतीख अब्दुल रशीद 3. शेख जबीन अब्दुल रशीद 4. शेख अशफाक अब्दुल रशीद 5. शेख अफसर अब्दुल रशीद 6. शेख अफरोज अब्दुल रशीद असे एकून 6 वारस असुन या वारसाची नोंद फे.क्र. 2261 ने नोंद घेण्यात आली होती पण फे. क्र. 2261हा रद्द करण्यात आला असल्यामुळे मयत खातेदार शे.रशीद शे.अब्दुला यांची नोंद 7/12 वर घेण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी हिंगोली यांचे आदेश व अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.