Ferfar #2059 · भांडेगांव
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 510
- Talathi
- जयदिप गंगाराम देवकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मा.तहसीलदार साहेब हिंगोली,
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमीन-1/कावी-
आदेश दिनांक : 02/11/2026.
मा.तहसीलदार साहेब हिंगोली,यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमीन-1/कावी-,दिनांक-02/11/2026.देऊन आदेशित केले आहे कि,मौजे भांडेगाव येथील सरकारी जमीन गट क्रमांक 510 मधील सरकारी गायरान 11 हेक्टर 78 आर मधील 0 हेक्टर 02 आर (2000 चौ.मी.) जमीन मा.जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमीन/कावी,दिनांक 22/10/2026 प्रमाणे,भारत संचार निगम लिमिटेड हिंगोली,यांचे पत्र 23/10/2026 मध्ये उल्लेख केलेले गट क्रमांक 510 मधील 0 हेक्टर 02 आर (2000 चौ.मी.) जमीन
उपरोक्त आदेशानुसारनोंद सादर.