सातबारा Watch

← भांडेगांव

Ferfar #2062 · भांडेगांव

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 31, 35
Talathi
जयदिप गंगाराम देवकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली लिहुन घेणार : सोपान सखाराम जगताप यांनी सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 759 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली चा बोजा 210000/- रुपये सखाराम गणपती जगताप यांच्या नावे. सर्व्हे क्रमांक 102 वर फेरफार क्रमांक 859 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली चा बोजा 210000/- रुपये सखाराम गणपती व सिताराम सखाराम यांच्या नावे. सर्व्हे क्रमांक 35 वर फेरफार क्रमांक 859 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा हिं.चे 210000/रु कर्ज सखाराम गणपत चे नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.