Ferfar #1158 · भटसावंगी तांडा
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- वानोळे नवनाथ यादवराव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्रं.2026/वाटणी/85/आदेश/कावी-95
आदेश दिनांक : 29/10/2026
मा.तहसिलदार हिंगोली ता. जि. हिंगोली यांच्याकडील आदेश जा. क्रं.2026/वाटणी/85/आदेश/कावी-95 दिनांक 29.10.2026 रोजी नुसार मौजे- भटसावंगी तांडा येथिल खातेदार गोदावरी मांगीलाल चव्हाण,कोंडाबाई सुभाष जाधव,कनीराम बाबुराव राठोड,पांडुरंग बाबुराव राठोड, भावराव बाबुराव राठोड यांचा गट. क्रं.33/2 सामाईक क्षेत्र 02 हे 00 आर या जमिनीचे म. ज. म. अधि. 1966 चे कलम 85 नुसार या जमिनीचे खालील प्रमाणे वाटप करून देण्यात आले.
1) भावराव बाबुराव राठोड गट. क्रं.33/2 क्षेत्र 00 हे 20 आर
2) वकील पांडुरंग राठोड गट. क्रं.33/2 क्षेत्र 01 हे 80 आर
( मा.तहसिलदार साहेब हिंगोली यांचा आदेशनुसार नोंद सादर )