सातबारा Watch

← डिग्रसवाणी

Ferfar #1653 · डिग्रसवाणी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
पल्लवी शिवाजीराव कदम
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : मिलिंद निवृती पडघान रा. डिग्रसवाणी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8554-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद निवृती पडघान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.