सातबारा Watch

← अंभेरी

Ferfar #1663 · अंभेरी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
अनिलकुमार बालाजीराव महिंद्रकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा. तहसीलदार हिंगोली यांचे आदेश जा.क्र.2026/ROR/कावी- , निर्णय दिनांक 02/11/2026 अनव्ये नोंद घेण्यात येते कि,मौजे अंभेरी येथील खातेदार कृष्णा पांडुरंग बांगर यांचा शेत जमीन गट क्र. 199 मध्ये क्षेत्र 00 हे. 80 आर जमीन असून 7/12 वर बालाजी पांडुरंग बांगर ऐवजी कृष्णा पांडुरंग बांगर या नावाची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 03/09/2026 रोजीचे राजपत्र व मा. तहसीलदार हिंगोली यांचे निकालपत्राच्या आदेशाने नोंद घेण्यात आली.