Ferfar #1161 · सावरखेडा (अ)
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220/2
- Talathi
- मोहन उत्तमराव पाचंगे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहून देणार :- विनोदकुमार गणेशलाल जैस्वाल यांनी मौजे सावरखेडा अ येथील ( खाता क्र. 651) मधील यांचे पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र 1 ते 37 ज्याचे ऐकून बिगरशेती क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 56.3811 आर.चौ.मी. ( 5638.11 चौ.मी.) ज्याचा NA NO 2006/JMB/NA/09 Of The Tahsildar hingoli date 08/03/2006 हे त्यांनी,
लिहून घेणार :- स्वप्नेश शाम राजुलवार , सुनील रामप्रसाद व्यास, योगेश मारोतराव बांगर ,निर्मला सूर्यकिरण गौड मौजे सावरखेडा अ येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र 1 ते 37 ज्याचे ऐकून बिगरशेती क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 56.3811 आर.चौ.मी. ( 5638.11 चौ.मी.) यांना दुयम निबंधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 714/2010 दिनांक 11/02/2010 प्रमाणे रक्कम रुपय 600000/- घेऊन खरेदी दिली. ह्याच प्लॉट 1 ते 37 पैकी लिहून देणार :- स्वप्नेश शाम राजुलवार , सुनील रामप्रसाद व्यास, योगेश मारोतराव बांगर ,निर्मला सूर्यकिरण गौड यांचे सामाईक प्लॉट पैकी निर्मला सूर्यकिरण गौड यांनी त्यांच्या अविभाज्य हिस्सा मधील मौजे सावरखेडा येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र. 37 चे क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी. ( 153.00 चौ.मी.) हे, त्यांनी लिहून घेणार :- काशिनाथ बाबुराव श्रीबास रा. विद्या नगर हिंगोली ता. जि. हिंगोली ( खाता क्र. 836) यांना मौजे सावरखेडा येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र. 37 चे क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी. ( 153.00 चौ.मी.) दुयम निबंधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 3686/2010 दिनांक 08/10/2010 प्रमाणे रक्कम रुपय 10000/- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी आधारे घेणाराचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले . सबब नोंद हि लिंकिंग खरेदी आधारे नोंद सादर.