सातबारा Watch

← अंधारवाडी

Ferfar #1567 · अंधारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
125/3
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- राम मधुकर जाधव मु.आम म्हणुन लिहुण देणार गजानन त्र्यबक मोरे रा.बेलुरा (खाता क्रमांक1363) यांचे मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक125/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 10 चा दक्ष‍िणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54आर.चौ.मी (54.00 चौ.मी)हे त्यांनी लिहुन घेणार : लताबाई माणीकराव शिंदे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-1405) मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील प्लॉट क्र 10 चा दक्ष‍िणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6986/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.