Ferfar #8892 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026
लिहुन देणार:-
1) भागचंद छक्कीलाल गुप्ता 2) मनोज भागचंद गुप्ता 3) सुधीर भागचंद गुप्ता 4) अवनीश मनोज गुप्ता यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री. भाऊराव गोपाळराव दिवे रा. अमरावती (खाता क्रमांक109) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 29/1 चा रुपांतरीत गट क्रमांक 97, बिगरशेती क्षेत्र 189.51.03आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 16 चे बिगरशेती क्षेत्र 5.0464 आर.चौ.मी(504.64 चौ.मी) ज्यांचा N.A.No85/LND/BD-266 Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/03/1985 हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरजप्रसाद लक्ष्मीचंद जैस्वाल रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9320) मौजे बळसोंड सर्व्हे क्रमांक 29/1 चा रुपांतरीत गट क्रमांक 97 मधील प्लॉट क्र 16 चे बिगरशेती क्षेत्र 5.0464 आर.चौ.मी(504.64 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2203/1987 दिनांक 29/06/1987 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.