सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9084 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- भगवान महादेव घुगे रा. कोथळज (खाता क्रमांक8829) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0077 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 47 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.0038 आर.चौ.मी (38.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : बसंतीबाई मदनलाल कोदली रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9565) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92 मधील प्लॉट क्र 47 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.0038 आर.चौ.मी (38.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8380/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.