Ferfar #9122 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
बसवराज माधवराव बरगे यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री नितीन पुरुषोत्तम डिके रा. अमरावती (खाता क्रमांक97) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील बिगरशेती क्षेत्र 74.4508 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 43 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2003/JMB/R-43 Office Of The Tahsildar Hingoli Dated 10/04/2003 हे त्यांनी
लिहुन घेणार :
बबनराव तुकाराम सुतार रा.ताकतोडा (खाता क्रमांक :-9514) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील प्लॉट क्र 43 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5803/2003 दिनांक 23/09/2003 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.