Ferfar #9141 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाशचंद धनराज सुराणा ,शिवलाल धनराज जैन रा. हिंगोली (खाता क्रमांक247) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील बिगरशेती क्षेत्र 151.9819 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 165 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) ज्यांचा N.A.No.86/IND/BD/622 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/05/1986 हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोविंदराव विठ्ठलराव वानखेडे रा.पुर (खाता क्रमांक :-9552) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील प्लॉट क्र 165 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2172/1993 दिनांक 25/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.