Ferfar #9145 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अनिल भाऊराव वाढोणकर रा. हिंगोली (खाता क्रमांक7) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 123 मधील बिगरशेती क्षेत्र 43.77.35 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) ज्यांचा N.A.No.93/B/JMB/B-1 Office Of The Tahsildar Hingoli Dated 25/06/1993
लिहुन घेणार :
1) संभाजी रामजी शिंदे रा.सावा यांना किंमत रुपये 3000/- मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 335/1995 दिनांक 25/01/1995 असा आहे सदरील प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी
(111.63 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
2) अ पा क विश्वनाथ पुंजाजी थोरात ,बद्रीनाथ विश्वनाथ थोरात रा.बळसोंड यांना किंमत रुपये 8000/- मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 3814/1998 दिनांक 24/11/1998 असा आहे सदरील प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली