सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9147 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- प्रितमकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक213) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 26/1 चा गट क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 7.0343 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.85/LND/BD-266 Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/03/1985 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) सुभाष नामदेव आरसोड रा.बळसोंड यांना किंमत रुपये 28000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2848/2000 दिनांक 01/06/2000 असा आहे. सदरील प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) मनिषा अनिल वाघमारे रा.कलगांव यांना किंमत रुपये 2300000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 6222/2018 दिनांक 29/12/2018 असा आहे. सदरील प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. .