सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9158 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मारोती जिजाजी धुळे रा. हिंगोली (खाता क्रमांक9471) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 180 चे बिगरशेती क्षेत्र 0.011142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- दिलीप मारोती धुळे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9470) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील प्लॉट क्र 180 चे बिगरशेती क्षेत्र 0.011142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4720/2016 दिनांक 04/10/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.