Ferfar #9160 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
मे.आदर्श प्लॉट एजन्सी तर्फे पुष्पादेवी प्रकाशचंद सुराणा रा. हिंगोली(खाता क्रमांक254) तर्फे मु.आम म्हणुन लिहुण देणार प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा.हिंगोली यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 33/1 चा रुपांतरीत गट क्र 103 मधील बिगरशेती क्षेत्र 73.09.71 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) ज्याचा N A No 88/JMB/NA/WS-40 Office Of The Tahsildar Hingoli Dated 21/09/1988 हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) पंजाब प्रकाशराव पाटिल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 3000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3439/1994 दिनांक 18/08/1994 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
2) संतोष रुस्तुमराव गोरे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 115000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4365/2011 दिनांक 08/09/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
3) विनोद गणेशलाल जैस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 152000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3645/2012 दिनांक 10/08/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
4) सुभाष रघुनाथराव इंगळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 152000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3836/2012 दिनांक 01/09/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
5) विनोद गणेशलाल जैस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 268000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 852/2016 दिनांक 16/02/2016 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.