सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9172 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- नंदकिशोर सुखदेव सोनी (मयत) वारसदार 1) रश्मी लक्ष्मीकांत लाहोटी 2) विना नंदकिशोर सोनी 3) श्याम नंदकिशोर सोनी रा. हिंगोली (खाता क्रमांक69) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 30/A चा गट क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 20.5945 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) ज्यांचा N.A.No.84/LND/BD-1492 Office Of The Tahsildar Hingoli Dated 12/12/1984 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) रामराव माधवराव आव्हाड रा.जांभळी यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विकी केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3647/2005 दिनांक 02/06/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) मनोज सावरमल अग्रवाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विकी केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4412/2005 दिनांक 02/08/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) असलेला प्लॉट पैकी प्लॉट क्र 11 चा पुशिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.5034 आर.चौ.मी (150.34 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.