सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9175 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- रमेशचंद्र सावरमल बगडीया रा. हिंगोली (खाता क्रमांक1677) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 3.1941 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 11 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : आम्रपाली नागेश कांबळे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9616) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 11 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5602/2022 दिनांक 31/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.