सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9187 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- शंकरराव लक्ष्मणराव गुल्हाणे मु.आम म्हणुन लिहुण देणार महेश शंकरराव गुल्हाणे रा. वर्धा (खाता क्रमांक464) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील बिगरशेती क्षेत्र 61.90.34 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी ) ज्याचा NA.No.2009/JMB/NA/CR-21 Office Of The Tahsildar Hingoli Date.05/12/2009 हे त्यांनी लिहुन घेणार : सिताराम तुकाराम वानोळे रा.भुरक्याचीवाडी (खाता क्रमांक :-9625) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी ) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5190/2011 दिनांक 18/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.