सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9190 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- 1)राजेंद्र मुरलीधर बगडीया 2)सुर्यकिरण हिरालाल गौंड 3)स्वप्नेश शाम राजुलवार रा. हिंगोली (खाता क्रमांक207) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील बिगरशेती क्षेत्र 47.4088 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2009/JMBNA/CR-11 Office Of The Tahsildar Hingoli Dated 08/09/2009 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अविनाश मल्लाया शांकट रा.हिंगोली यांना किंमत रुपये 46000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4821/2011 दिनांक 18/10/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) ज्योती मारोती कापसे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 40000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2500/2012 दिनांक 22/05/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्याता आली.