सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #7932 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-10
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026 लिहुन देणार:- भगीरथीबाई सुरजप्रसाद जैस्वाल यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री लालचंद सुरजप्रसाद जैस्वाल रा. हिंगोली (खाता क्रमांक97) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 115 मधील बिगरशेती क्षेत्र 200.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94/B-JMB/I-CR-77 Office Of The Tahsildar Hingoli Dated 21/09/1994 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) प्रेमीलाबाई नारायणराव डहाळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 2000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 313/1995 दिनांक 24/01/1995 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) भागीरतीबाई सुरजप्रसाद जयस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4724/2011 दिनांक 10/10/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.