Ferfar #8096 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
वि.एस.आर.बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स तर्फे पार्टनर 1) ऋषभ महाविर मुथा 2) विनोद हिरालाल मुथा 3) सौरभ गोपाल अग्रवाल रा. हिंगोली (खाता क्रमांक6318) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 114 मधील बिगरशेती क्षेत्र 7.3005 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 103 ते 107 वरील रो हाऊस क्र 103 ते 107/अे चे बिगरशेती क्षेत्र 0.6520 आर.चौ.मी (65.20 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनोज नागोराव चंद्रे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-7100) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 114 मधील प्लॉट क्र 103 ते 107 वरील रो हाऊस क्र 103 ते 107/अे चे बिगरशेती क्षेत्र 0.6520 आर.चौ.मी (65.20 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8358/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.