सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8121 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- 1) अनिल रामेश्वरजी अग्रवाल 2) गोपाल भगवानदासज अग्रवाल 3) दुर्गादासजी पन्नालालजी अग्रवाल 4) विठ्ठल पन्नालालजी अग्रवाल 5) शिवचरण विजयकुमार गोयंका रा. हिंगोली (खाता क्रमांक1503) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 110 मधील बिगरशेती क्षेत्र 24.6744 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : 1) दशरथ मारोती हिवराळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 75000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1277/2011 दिनांक 11/03/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) मारोती तुकाराम जाधव रा.हिंगोली यांना किंमत रुपये 193000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1362/2016 दिनांक 14/03/2016 असा आहे. सदरील प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.