Ferfar #8122 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
1) प्रविणकुमार धरमचंद बडेरा 2) प्रितमकुमार धरमचंद बडेरा 3) शिल्पा प्रविणकुमार बडेरा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली(खाता क्रमांक308) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील बिगरशेती क्षेत्र 9.8107 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) भदंत अनंत कौशल्यावन सटवाराव थोरात रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 92000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4439/2011 दिनांक 14/09/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
2) प्राजक्ता आनंद मेने रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 65000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 171/2012 दिनांक 12/01/2012 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 497/2024 दिनांक 16/01/2024 असा आहे. सदरील प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.