सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8123 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा ,प्रकाशचंद्र धनराज सुराणा ,प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रकाशचंद्र धनराज सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 56.0725 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1404 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/10/1998 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) देवराव गणेशराव लोंढे रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 7000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 328/2005 दिनांक 14/01/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 3) गणेश प्रल्हादराव गुंजकर रा.हिंगोली यांना किंमत रुपये 190000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4186/2015 दिनांक 09/11/2015 असा आहे. सदरील प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.