सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8124 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- 1) नामदेव शंकरराव बुद्रुक 2) प्रविणकुमार धरमचंद बडेरा यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक260) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 116 व 117 पैकी गट क्रमांक 117 मधील बिगरशेती क्षेत्र 65.2120 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2001/JMB-1/CRI Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/04/2001 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) ज्योती मारोती पाईकराव रा.सेलसुरा यांना किंमत रुपये 20000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 6648/2003 दिनांक 02/12/2003 असा आहे. सदरील प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) गणेश प्रल्हादराव गुंजकर रा.मालवाडी यांना किंमत रुपये 190000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4862/2018 दिनांक 25/09/2018 असा आहे. सदरील प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.