सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8127 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
82/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- 1) प्रविणकुमार धरमचंद बडेरा 2) प्रितमकुमार धरमचंद बडेरा 3) शिल्पा प्रविणकुमार बडेरा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली(खाता क्रमांक308) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील बिगरशेती क्षेत्र 9.8107 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : संभा लक्ष्मण मुंलगे रा.वडचुना (खाता क्रमांक :-7098) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1271/2010 दिनांक 20/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 21000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.